113.The Dawn

  1. १. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो
  2. २. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे
  3. ३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल
  4. ४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)
  5. ५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील